लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

कल्पना नाही

1.
शंभर पिळ असणारी मजबूत दोरी विकत आणली होती
दुर्दैवाने तुला कधीच बांधून ठेवता आलं नाही..

2.
बसच्या धक्क्यात सावरतांना अचानकच तू दिसली होतीस
गर्दी एवढी की तुझ्यापर्यंत मला पोचता आलं नाही..

3.
काम तुझं चोख असतं ऑफिस मधला साहेब बोलला
शांत झोपेसाठी मी काय गमावलं..
याची त्याला कल्पना नाही...

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected