लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

जगायला भिण्याचे दिवस.

जगायला भिण्याचे दिवस


आणि मग एखादा माजोरडा रेडा
देईल टक्कर तुमच्या छाताडाला आणि तुम्ही मरालं-मरालं रक्त ओकून 
तुमच्या मुठी एव्हढ्या घाबरट हृदयाच्या होतील ठिकऱ्या-ठिकऱ्या.. 
आणि छातीच्या हाडांचा होईल भुगा,
प्रत्येकजण मरणाला घाबरतो इथे
आता जगायला भिण्याचे दिवसही येतील..!

-महेंद्र गौतम.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected